Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खळबळ बातमी : एटीएम मध्ये भरण्याचे एक कोटी घेऊन कर्मचारी पसार

team by team
August 14, 2023
in क्राईम
0
खळबळ बातमी : एटीएम मध्ये भरण्याचे एक कोटी घेऊन कर्मचारी पसार

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार शहरातील एका एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी गेलेला कर्मचारी 1 कोटी 5 लाख रुपये घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

याबाबत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार,नंदूरबार शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी ( एम.एच.04, जेके.6269) या गाडीने जात असताना आज दि.14 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास धुळे चौफुली जवळ एका कर्मचाऱ्याने पोलीस मुख्यालयात असलेल्या एटीएम मध्ये पैसे भरून येतो असे सांगून गाडीतून 1 कोटी पाच लाख रुपये काढले व ते घेऊन तो दुचाकीने पसार झाल्याने एकच खळबळ उडाली.याबाबत माहिती मिळताच पोलीस त्याठिकाणी दाखल झाले उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डी.आर.हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य सेनानी व माजी सैनिकांचा सन्मान

Next Post

प्रशासन सज्ज :आता दुध भेसळ करणाऱ्यांविरुद्ध होणार दंडात्मक कारवाई

Next Post
प्रशासन सज्ज :आता दुध भेसळ करणाऱ्यांविरुद्ध होणार दंडात्मक कारवाई

प्रशासन सज्ज :आता दुध भेसळ करणाऱ्यांविरुद्ध होणार दंडात्मक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add