नवापूर येथे भाजपातर्फे भरत गावीत यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताकदिनी जनहिताच्या कामासाठी धरणे आंदोलन, आश्वासनानंतर आंदोलन मागे
नवापूर l प्रतिनिधी नवापूर नगर पालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाऱ्या 69 कुटूंबियांना पर्यायी जागा मिळणे यासह भुयारी मार्गाबाबत अनेकदा...
















