Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खेतिया येथे नाभिक समाज महिला स्नेहमिलन उत्साहात

team by team
January 26, 2022
in सामाजिक
0
खेतिया येथे नाभिक समाज महिला स्नेहमिलन उत्साहात

म्हसावद l प्रतिनिधी
खेतिया नाभिक समाज महिला मंडळ यांनी पानसेमल तालुक्यातील नाभिक समाज महिलांचा स्नेहमिलन कार्यक्रम नाभिक समाज भवन खेतिया येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गायत्री शक्ती पीठ परिवार महिला मंडळ अध्यक्षा शालिनीताई भावसार, गायत्री शक्ती पीठ ट्रस्ट मुख्य सदस्य शंभुजी शाहु, प्रकाश शार्दुल, खेतिया नाभिक समाज महिला अध्यक्षा रूपाली सोनवणे यांच्या हस्ते समाजाचे आराध्यदैवत संतशिरोमणी सेना महाराज, सरस्वती माता, सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा रूपाली विनोद सोनवणे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शालिनी भावसार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना महिला सशक्तीकरण, संघटन, शिक्षण, स्वयंरोजगार आत्मनिर्भरता, स्वावलंबन व्यसनमुक्ती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शंभुजी शाहु, प्रकाश शार्दुल यांनी हार्मोनियम वर गायत्री मंत्र धुन गावुन मंत्रमुग्ध केले. स्नेहमिलन कार्यक्रमात उपस्थित महिलांनी एक दुसर्‍याला हळदी कुंकू लावून स्नेहाची भेट वस्तु देऊन सन्मानित केले.कायॅक्रमास खेतिया, पानसेमल, मलफा, टेमली, मेलन, खेडदिगर येथील बहुसंख्येने महिला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता सोनवणे, अर्चना सोनवणे, नयना सिरसाठ, चंद्रकला सिरसाठ, जागृती बोरसे, सुभद्रा सूर्यवंशी, सुमन चौहान, अलका बोरसे, संगिता सिरसाठ, विजया पवार, माधुरी सिरसाठ, ललिता निकुम, नुतन बोरसे, योगीता सूर्यवंशी, मोतन सैंदाणे, आशा वारूळे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद ते सुलतानपुर रस्त्याची दुरवस्था, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

Next Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

Next Post
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add