Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा लोणखेडा बायपासवर बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार तर ६ जण जखमी

team by team
January 26, 2022
in क्राईम
0
शहादा लोणखेडा बायपासवर बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार तर ६ जण जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा लोणखेडा बायपासवर फोरव्हीलर व मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला.६ जण जखमी झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा लोणखेडा बायपास रस्त्यालगत असलेल्या पाटीदार मंगल कार्यालयासमोर आज दि.26 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बोलेरो (क्र. एम. एच. 39, जे.3790) सिंधिदिगर येथील रहिवासी होते. तर कळंबू येथील दोघे म्हसावद येथे लग्नासाठी दुचाकीने ( क्र. एम. एच. 39, पी.8554 ) ने जात असताना बोलेरो व मोटारसायकलची समोरा समोर धडक झाली.या अपघातात दुचाकीस्वार अजय सुभाष मोरे (25) रा. कळंबू ता. शहादा याचा जागीच मृत्यू झाला तर सागर सोमा सोनवणे रा.कळंबू ता. शहादा यांना गंभीर दुखापत झाली त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बोलेरो व मोटरसायकलचा अपघात आज दुपारी एक वाजेच्या सुमारास झाला.हा भीषण अपघात झाल्यानंतर बोलेरो गाडी तीनदा उलटली याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.दरम्यान या बोलेरो गाडीतील ५ जण जखमी झाल्याचे समजते त्यांना ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात अपघाताबाबत कारवाई सुरू होती.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे भारतमाता पुजनाने प्रजासत्ताक दिन साजरा

Next Post

रस्त्याची तक्रार केल्याने लोकप्रतिनिधींकडून जीवे मारण्याची धमकी; गावकऱ्यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add