राकसवाडे येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्याच्या प्रसादमुळे 135 व्यक्तींना विषबाधा,अधिकारी तळ ठोकून
नंदूरबार l प्रतिनिधी नंदूरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्याच्या प्रसादमुळे 135 व्यक्तींना विषबाधा झाली असून 40 व्यक्तींना राकसवाडे प्राथमिक...
















