team

team

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर

नंदूरबार जिल्ह्यातील थेट सरपंचपदांसह २०६ ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान

मुंबई l प्रतिनिधी विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022...

आ.राजेश पाडवी जेव्हा एसटीने प्रवास करतात, पुढे असे घडले

आ.राजेश पाडवी जेव्हा एसटीने प्रवास करतात, पुढे असे घडले

नंदुरबार l प्रतिनिधी  तळोदा शहादा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांचा शालेय विद्यार्थ्यांच्या एसटीच्या संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसमवेत  अक्कलकुवा ते...

न्याहळोद येथे शहीद जवान मनोहर पाटील यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

न्याहळोद येथे शहीद जवान मनोहर पाटील यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

धुळे  l   ‘अमर रहे…, अमर रहे… शहीद जवान मनोहर पाटील… अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी न्याहळोद, ता. धुळे येथे...

महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चौपाळे येथे गणेश विसर्जन मिरवणूकीत जमावबंदी आदेशाचे उल्लंंघन केल्याने २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे गणेश विसर्जन मिरवणूकीत पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे...

अरे बापरे: विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे तळोदा येथील एम.एस.डब्ल्यू. चे १०० टक्के विद्यार्थी नापास, अभाविप चे कुलगुरूंना निवेदन

अरे बापरे: विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे तळोदा येथील एम.एस.डब्ल्यू. चे १०० टक्के विद्यार्थी नापास, अभाविप चे कुलगुरूंना निवेदन

नंदूरबार l प्रतिनिधी  कोविडच्या परिस्थितीनंतर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जुलै २०२२ मध्ये एम.एस.डब्ल्यू. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा दिल्या परंतु विद्यापीठाच्या...

अन्न व औषध प्रशासनामार्फत नंदुरबार शहरातील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

अन्न व औषध प्रशासनामार्फत नंदुरबार शहरातील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

नंदुरबार  l अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने नंदुरबार शहरातील जय खेतेश्वर स्वीटस्, भारती फूड्स आणि हरी ओम खेतेश्वर स्वीटस् यांची...

नंदूरबार येथे धनगर महासंघातर्फे 11 सप्टेंबर रोजी राज्य प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत जिल्हा मेळाव्याचे आयोजन

नंदूरबार येथे धनगर महासंघातर्फे 11 सप्टेंबर रोजी राज्य प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत जिल्हा मेळाव्याचे आयोजन

नंदूरबार l प्रतिनिधी चौंडी येथे झालेल्या महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या राज्यव्यापी बैठकीत ठरल्यानुसार महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. चिमण...

श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे महाआरतीसह महाप्रसाद वाटपाचे आयोजन

श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे महाआरतीसह महाप्रसाद वाटपाचे आयोजन

नंदुरबार  l   येथील श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे आज दि.८ सप्टेंबर गुरुवार रोजी श्री सत्यनारायण कथा, महाआरती तसेच ५६ भोग...

नंदूरबार व  शहादा शहरात सव्वा दोन लाखाचे खाद्यपदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

नंदूरबार व शहादा शहरात सव्वा दोन लाखाचे खाद्यपदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

नंदूरबार l प्रतिनिधी गणेश उत्सव ते दिवाळीपर्यंत सणासुदीच्या काळात मिठाई व फरसाणची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. दरम्यान अनेक दुकान...

नवापुर पोलीसांची अवघ्या 24 तासातच चोरीचा लावला छडा, मुद्देमालासह एकास अटक

नवापुर पोलीसांची अवघ्या 24 तासातच चोरीचा लावला छडा, मुद्देमालासह एकास अटक

नवापूर l प्रतिनिधी  नवापुर पोलीसांची अवघ्या 24 तासातच मोबाईल दुकान फोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन संशयित आरोपीतासह चोरीचा 71 हजार...

Page 673 of 1199 1 … 672 673 674 … 1,199

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.