Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.राजेश पाडवी जेव्हा एसटीने प्रवास करतात, पुढे असे घडले

team by team
September 7, 2022
in राजकीय
0
आ.राजेश पाडवी जेव्हा एसटीने प्रवास करतात, पुढे असे घडले
नंदुरबार l प्रतिनिधी
 तळोदा शहादा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांचा शालेय विद्यार्थ्यांच्या एसटीच्या संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसमवेत  अक्कलकुवा ते तळोदा एसटीतून प्रवास केला.
नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी यांनी तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान रस्त्यावर प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी व अडीअडचणी दूर करण्यासाठी स्वतः अक्कलकुवा ते तळोदा या एसटी महामंडळाच्या बसमध्ये विद्यार्थ्यांसमवेत प्रवास करून, यादरम्यान येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांनी उपाययोजना करण्याची महामंडळाकडे मागणी केली आहे.
तळोदा तालुक्यातील गाव पाड्यासमवेत खेड्यावरील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते, अशी समस्या घेऊन काही दिवसांपूर्वी विद्यार्थी आमदार राजेश पाडवी यांना भेटले असता, आज स्वतः आमदार राजेश पाडवी यांनी  अक्कलकुवा ते तळोदा या प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये विद्यार्थ्यांसोबत प्रवास करून,
तसेच  प्रत्येक गाव पाड्यावरील विद्यार्थ्यांना सोबत घेत तालुक्यापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली, तसेच संबंधित विभागाला सूचना करत प्रत्येक थांब्यावरील प्रत्येक पाड्यावरील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी एसटी महामंडळास सूचना केल्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

न्याहळोद येथे शहीद जवान मनोहर पाटील यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील थेट सरपंचपदांसह २०६ ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान

Next Post
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर

नंदूरबार जिल्ह्यातील थेट सरपंचपदांसह २०६ ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add