नंदूरबार जि. प.त सत्तांतर , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. सुप्रिया गावित तर उपाध्यक्षपदी सुहास नाईक
नंदुरबार | प्रतिनिधी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या संतांतर झाले असून नंदूरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या डॉ. सुप्रिया गावित तर उपाध्यक्ष...















