Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेनेचे वर्चस्व

team by team
October 17, 2022
in राजकीय
0
नंदूरबार जि. प.त सत्तांतराची शक्यता, भाजपा कडून उपाध्यक्ष पदासाठी काँग्रसचा उमेदवार अर्ज दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी आज तेथील तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.यात बाळासाहेबांची शिवसेनेच्या वरचष्मा दिसून आला. 25 ग्रामपंचायतींपैकी बाळासाहेबांची शिवसेनेला 12 काँग्रेसला 10 भाजपाला दोन तर एक अपक्ष लोक नियुक्त सरपंच निवडून आला आहे.

धडगाव तालुक्यातील 25 ग्रामपंचायतसाठी आज तहसील कार्यालयात मतमोजणी पूर्ण झाली.यात बाळासाहेबांची शिवसेनेनेने चुलवड, पालखा, नंदलवड, राडीकलम, मनखेडी बुद्रुक, मोखं खु.मोखं बुद्रुक, तेलखेडी, खुंटामोडी, कात्री, बोरवण, खरवड या ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच निवडून आले.

तर काँग्रेसचे छापरी, खडक्या, तलई, अस्तंबा, पाडमुंडे, सूरवाणी, गोरंबा, मोडलगाव, असली, चोंदवाडे ग्रामपंचायतीत लोकप्रियुक्त सरपंच विजयी झाले तर भाजपाने सोन बुद्रुक व खांडबारा येथे विजय मिळवला तर भुजगाव येथे अपक्ष लोकनियुक्त सरपंच निवडून आलेला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जि. प.त सत्तांतराची शक्यता, भाजपा कडून उपाध्यक्ष पदासाठी काँग्रसचा उमेदवार अर्ज दाखल

Next Post

नंदूरबार जि. प.त सत्तांतर , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. सुप्रिया गावित तर उपाध्यक्षपदी सुहास नाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add