Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी राष्ट्रपती कलाम यांच्या जयंतीदिनी नंदुरबारला वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा

team by team
October 16, 2022
in राज्य
0
माजी राष्ट्रपती कलाम यांच्या जयंतीदिनी नंदुरबारला वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा
नंदुरबार l  प्रतिनिधी
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात आला.यानिमित्त नंदुरबार येथील बस स्थानकावर भल्या पहाटे साडेपाच वाजता नंदुरबार जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे वृत्तपत्र विक्रेता दिन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, राकेश कलाल, महादू हिरणवाळे आणि वितरण अधिकारी प्रमोद पाटील, सचिन जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. रमाकांत पाटील यांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेता बांधवांना पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून सन्मान करण्यात आला. दैनंदिन बातम्या संकलित करून वृत्तपत्र प्रतिनिधी  त्या प्रसिद्ध करतात. मात्र वाचकांपर्यंत भल्या पहाटे तीनही ऋतूंमध्ये सातत्याने वृत्तपत्र पोहोचवण्याचे कर्तव्य निभावणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा यात प्रामुख्याने सिंहाचा वाटा असून त्यांच्या कार्यास सलाम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी राकेश कलाल, प्रमोद पाटील, महादू हिरणवाळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
नंदुरबार शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा देखील गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य लक्ष्मण वाणी, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सदस्य आणि नंदुरबारचे सल्लागार उमेश वाणी, नंदुरबार शहराध्यक्ष किशोर देसाई, उपाध्यक्ष नासिर खान, सचिव राजेश काशीद, प्रसाद महाजन, नितीन वसईकर, योगेश पंडित, रफिक मणियार, प्रशांत भालेराव, प्रवीण मोरे, दीपक कुलकर्णी, मनीष कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, कैलास पाटील, सुनील माळी, भावेश पाटील, सूर्यकांत खैरनार, आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा पालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी तापी नदी मधुन २.०३ दलघमी. पाण्याचा हक्क प्रस्तावास मंजूरी

Next Post

जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राज्यातील पॅटर्न की वेगळी आघाडी? आज निवड

Next Post
जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राज्यातील पॅटर्न की वेगळी आघाडी? आज निवड

जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राज्यातील पॅटर्न की वेगळी आघाडी? आज निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add