ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विरुद्ध पार्टीच्या उमेदवारासोबत फिरतो या कारणावरुन एकास मारहाण , सहा जणांविरोधात गुन्हा
नंदुरबार l अक्कलकुवा तालुक्यातील सरीचा बेटलीबारपाडा येथे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विरुद्ध पार्टीच्या उमेदवारासोबत फिरतो या कारणावरुन एकास मारहाण केल्याप्रकरणी...













