Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हळदाणी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी सविता गावित, जि.प.सदस्य भरत गावीत यांनी केला सत्कार

team by team
November 10, 2022
in राजकीय
0
हळदाणी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी सविता गावित, जि.प.सदस्य भरत गावीत यांनी केला सत्कार
नवापुर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील हळदाणी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत सविताताई बिपीन गावित निवडून आल्याबद्दल त्यांचा नवापुर भाजपा तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य भरत माणिकरावजी गावित यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच हळदाणी ग्रुप ग्रा.पं. नवनियुक्त सदस्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी हळदाणी गावातील ज्येष्ठ, श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर  ग्रा.पं. सदस्य/सदस्या व हळदाणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
बातमी शेअर करा
Previous Post

ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा ग्रामीण आखाडा तापणार,जिल्ह्यात या १२३ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला

Next Post

छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, आजच्या विशेष ग्रामसभेत होणार वाचन

Next Post
छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, आजच्या विशेष ग्रामसभेत होणार वाचन

छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, आजच्या विशेष ग्रामसभेत होणार वाचन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add