team

team

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता राज्यस्तरीय समितीकडून  लहान कडवान ग्रामपंचायतीची पाहणी

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता राज्यस्तरीय समितीकडून  लहान कडवान ग्रामपंचायतीची पाहणी

नंदुरबार l प्रतिनिधी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018 -19 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत विभागस्तरावर   द्वितीय आलेल्या...

चौपाळे येथे एकास लोखंडी पाईपने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ट्रॅक्टरची बॅटरी लंपास, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

नंदुरबार l प्रतिनिधी  तालुक्यातील वडझाकण येथून चोरट्याने ट्रॅक्टरची बॅटरी चोरुन नेल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी...

चाकू घेवून फिरणाऱ्याविरोधात गुन्हा

नंदूरबार येथील दोन दुकाने फोडली, अडीच लाखाची रोकड लंपास 

नंदुरबार l प्रतिनिधी  शहरातील शास्त्री मार्केट परिसरात असलेले दोन कापड दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यात असलेली २ लाख २६ हजाराची रोकड...

चौपाळे येथे एकास लोखंडी पाईपने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

तळोद्यात स्पेअर पार्टचे दुकान फोडून ६० हजाराचा मुद्देमाल लंपास 

नंदुरबार l प्रतिनिधी तळोदा शहरातील भन्साली प्लाझा येथील दुकान फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपये किंमतीचे स्पेअर पार्ट चोरुन नेल्याची घटना...

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना महावितरणचा दिलासा,  विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेण्याची 31 डिसेंबरपर्यंत संधी

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना महावितरणचा दिलासा, विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेण्याची 31 डिसेंबरपर्यंत संधी

नंदुरबार l वीजबिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील वीजपुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी महावितरणने सुरू केलेल्या विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेण्यचाई...

ॲड.सरदारसिंग वसावे यांची विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर सदस्यपदी निवड

ॲड.सरदारसिंग वसावे यांची विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर सदस्यपदी निवड

   म्हसावद  l  प्रतिनिधी  अक्कलकुवा तालुक्यात असलेल्या सातपुडा परिसरातील सामाजिक क्षेत्रात प्रदिर्घ कालावधीचा कामाचा अनुभव असलेले व लोकांचा विश्वास संपादन...

भालेर येथे दिव्यांग सप्ताह उत्साहात साजरा

भालेर येथे दिव्यांग सप्ताह उत्साहात साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी का.वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्य.  व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता.नंदूरबार येथे शिक्षण विभाग (B.R.C...

आदिवासी गावे आणि पोड बारमाही रस्त्याने जोडावे – डॉ.विजयकुमार गावित

आदिवासी गावे आणि पोड बारमाही रस्त्याने जोडावे – डॉ.विजयकुमार गावित

यवतमाळ  l   महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि अशा राज्यात आदिवासींच्या व्यथा ऐकायला मिळतात. आदिवासींच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी तळमळीने काम...

चौपाळे येथे एकास लोखंडी पाईपने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कमरावद येथे एकास मारहाण, आठ जणांविरोधात गुन्हा

नंदुरबार l   शहादा तालुक्यातील कमरावद येथे पोलिस, जिल्हाधिकारी व वनक्षेत्रपाल यांच्याकडे तक्रारी अर्ज केल्यचायिा कारणावरुन एकास घरात घुसून मारहाण...

आनंदाची शिधा या योजनेने केली गरिबांची थट्टा :  आ.आमश्या पाडवी

अक्कलकुवा येथील महेश तंवर यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या अवैध धंद्यांची चौकशी करण्याची आ.आमश्या पाडवी यांची मागणी

अक्कलकुवा l प्रतिनिधी          अक्कलकुवा येथील महेश परमसुख तंवर यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या अवैध धंद्यांची चौकशी होऊन...

Page 530 of 1178 1 529 530 531 1,178

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.