Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे सिक्कीम येथे झालेल्या अपघातात शहीद  झालेल्या जवानांना अनोखी श्रद्धांजली 

team by team
December 25, 2022
in सामाजिक
0
तळोदा येथे सिक्कीम येथे झालेल्या अपघातात शहीद  झालेल्या जवानांना अनोखी श्रद्धांजली 
तळोदा l प्रतिनिधी
कुंभार गल्ली, भोई गल्ली व जोहरी गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा शहरात  कुंभार गल्लीत  भारतीय सैनिकांना शैर्याला शत शत नमन करीत एक दिवा शहीद वीर जवानांनासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला.यावेळी देशभक्तीमय वातावरणात शहीद  झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
उत्तर सिक्कीममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या भागात लष्कराच्या ट्रकचा अपघात झाल्याने 16 जवानांचा शहीद झाले.
तळोदा येथे देशभक्तीमय वातावरणात शहीद  झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी भारत माता की जय ,  वीर जवान अमर रहे आदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र पोलीस युवराज चव्हाण , नाना वसावे, तालुका भोईसमाज अध्यक्ष धनलालजी शिवदे उपाध्यक्ष चंदू सोनवने,प्रकाश ,मणीलाला कुंभार ,नारायण शिवदे,शिवदास,साठे,संतोष जोहरी,आनंद मराठे,सुधाकर जोहरी महिला बेबीबाई सोनवणे,राणू बाई शिवदे,संगीताबाई जोहरी,उशाबाई भोई ,माया जोहरी,अहिल्या कुंभार,सीमाबाई ढोले आदी उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचलन प्रकाश वानखेडे तर आभार चंद्रकांत भोई यांनी केले. यावेळी कुंभार गल्ली, भोईगल्ली, जोहरी गल्लीतील महिला मंडळ व जेष्ठ नागरिक व युवती युवक उपस्थित होते. कार्यक्रमात मयुर ढोले जयेश कुंभार,नीरज भोई ,तुषार जोहरी किशोर कुंभार ,भैय्या जोहरी, चेतन जोहरी,राहुल सोनवणे ,मयुर कुंभार,चिंटू जोहरी,सचिन भोई गिरीश भोई , मयुर भोई ललित ढोले आदींचे सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

हद्दपारीचे आदेशाचे उल्लंघन केल्याने एकाविरोधात गुन्हा

Next Post

काकर्दा येथील संत कबीर भजनी मंडळाकडून होतेय जनजागृती

Next Post
काकर्दा येथील संत कबीर भजनी मंडळाकडून होतेय जनजागृती

काकर्दा येथील संत कबीर भजनी मंडळाकडून होतेय जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add