दुधाळ गायी, म्हशीचे, शेळी, मेंढी वाटप : पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2022-2023 या वर्षांसाठी राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी,...
















