team

team

नंदूरबार शहरातील सुशोभिकरणांवर चालला बुलडोझर

नंदूरबार शहरातील सुशोभिकरणांवर चालला बुलडोझर

नंदुरबार l प्रतिनिधी   नंदूरबार शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध चौफुलींवर सुशोभिकरणांमुळे मोठ्या प्रमाणावर रस्ता व्यापले जात असून वाहतूकीची समस्या निर्माण...

मध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

मध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी   मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कामगारांना कामांच्या ठिकाणी भोजन मिळणार आहे, लवकरच या योजनेची अंमलबजावणी...

शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा

नंदुरबार पोलीसांनी रोखले तब्बल तीन बालविवाह

नंदूरबार l प्रतिनिधी नंदूरबार पोलिसांनी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे दोन व अक्कलकुवा तालुक्यातील बेटी गावातील एका अल्पवयीन असे तीन अल्पवयीन...

येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांच्या वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण करणार- आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांच्या वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण करणार- आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदूरबार l प्रतिनिधी   आदिवासी आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याकडे राज्य शासनाची प्राथमिकता असून येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील वसतीगृहांचे...

अखेर : नंदूरबार शहरातील अतिक्रमणावर चालला हातोडा

नंदुरबार पालिकेच्या पथकासह मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून सरकारी कामकाजात अडथळा आणणाऱ्या जमावाविरुध्द गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी नंदूरबार शहरातील करण चौफुली येथील बांधकामाचे निष्कासनाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकासह मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून सरकारी कामकाजात...

वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार जखमी

वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावरील बुधावली गावाजवळ वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील...

नंदुरबार : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघड, दोन लाखांचा मुद्देमालासह एकास अटक

नंदूरबार येथील द्वारकाधिश नगरात घरफोेडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

नंदुरबार l प्रतिनिधी   शहरातील द्वारकाधिश नगरात चोरट्याने घरफोडी करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास...

नंदुरबार : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघड, दोन लाखांचा मुद्देमालासह एकास अटक

काय सांगता भाडेकरूच निघाला चोर, नंदुरबारातील 9 लाखांच्या घरफोडीची अवघ्या काही तासात उकल

नंदुरबार । प्रतिनिधी शहरातील पटेलवाडी परिसरात झालेली 9 लाख रुपयांची घरफोडी फिर्यादीनेच केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्याच्याकडून संपुर्ण मुद्देमाल...

नवापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार, कारवाईची मागणी

नवापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार, कारवाईची मागणी

नवापूर । प्रतिनिधी तालुक्यातील 244 रस्त्यांच्या कामांमध्ये 35 कोटी 54 लाख 90 हजारांच्या निधीपैकी काही रस्त्यांची कामे न करता अपहार ...

नंदुरबार जिल्हा कारागृहात १०० कैद्यांची आरोग्य तपासणी

नंदुरबार जिल्हा कारागृहात १०० कैद्यांची आरोग्य तपासणी

नंदुरबार । प्रतिनिधी   कैदी सुद्धा समाजाचा एक घटक असून, या दुर्लक्षित घटकाला आरोग्य सुविधा मिळाव्यात, आरोग्याबाबत कैद्यांमध्ये जागृती व्हावी...

Page 367 of 1176 1 366 367 368 1,176

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.