Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे धुळे व नाशिक संघटनात्मक दौऱ्यावर

team by team
June 1, 2023
in राजकीय
0
भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे धुळे व नाशिक संघटनात्मक दौऱ्यावर

नंदूरबार l प्रतिनिधी

भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे एक दिवसाच्या संघटनात्मक दौऱ्यानिमित्त 2 जुन  रोजी धुळे व नाशिक येथे प्रवास करणार आहे.

या प्रवासात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्षे पुर्ण झाल्याबददल विविध कार्यक्रामांचे आयोजन करणे, बुथ सशक्तीकरण अभियान राबविणे. याशिवाय विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने हा प्रवास राहणार आहे. दि. 2 जून 2023 रोजी सकाळी 8 वाजता नंदुरबारहुन धुळे कडे रवाना, सकाळी 9.30 ते 10.30 वा. भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आयोजित 65 फुटी भगवा ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती,

सकाळी 10.30 ते 12 वा. खा.डॉ.सुभाष भामरे आयोजित मोदी @9 जनसंपर्क अभियान धुळे लोकसभा बैठक, दुपारी 12 ते 12.30 वा. राखीव, दुपारी 12.30 ते 1 वा. धुळे महापालिकेला भेट व महापौर सौ. प्रतिभा चौधरी यांच्याशी चर्चा, दुपारी 1 वा. नाशिककडे रवाना, दुपारी 3 ते 3.30 वा. राखीव, दुपारी 3.30 ते 5.30 वा. मोदी @9 जनसंपर्क अभियान दिंडोरी लोकसभा व नाशिक लोकसभा बैठक,

सायं 5.30 ते 6.30 वा. नाशिक येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, सायं 6.30 ते 7.30 वा. आमदार राहुल ढिकले आयोजित आमदार केसरी कुस्ती स्पर्धेला उपस्थिती, रात्री 7.30 ते 8.30 वा. स्थानिक लोकप्रतिनिधी व उद्योगपती यांच्या भेटीगाठी, रात्री नाशिक मुक्काम राहील.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे वैशाली रोडे व चंद्रकला पाटील पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर पुरस्काराने सन्मानित

Next Post

बियाणे, खते व किटकनाशके छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्रीच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add