team

team

बालविवाह व अंमली पदार्थ विरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर

बालविवाह व अंमली पदार्थ विरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर

नंदूरबार l प्रतिनिधी बालविवाह व अंमली पदार्थ विरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला...

अक्कलकुवा बाजार समितीच्या सभापती पदी आ. आमश्या पाडवी यांची बिनविरोध निवड

अक्कलकुवा बाजार समितीच्या सभापती पदी आ. आमश्या पाडवी यांची बिनविरोध निवड

नंदूरबार l प्रतिनिधी     अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विधान परिषदेचे सदस्य आ. आमश्या पाडवी यांची तर...

शनिमांडळ येथे शनि मंदिराचा कलशरोहन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन

शनिमांडळ येथे शनि मंदिराचा कलशरोहन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन

नंदुरबार । प्रतिनिधी तालुक्यातील शनिमांडळ येथे शनैश्वर जयंती सुवर्णमहोत्सव वर्षनिमित्त शनि मंदिराचा कलशरोहन व गुरू महादेव प्राणप्रतिष्ठा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी...

शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना चिमुकल्यांनी दिला अनोखा निरोप

शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना चिमुकल्यांनी दिला अनोखा निरोप

नंदुरबार l प्रतिनिधी शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना चिमुकल्या विद्यार्थिनींसह माजी विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने निरोप दिला. विद्यार्थिनींसह पालकांनी कार्यक्रमाचे आयोजन करीत...

शहादा खरेदी विक्री संघ बिनविरोध, दिपक पाटील गटाची सत्ता कायम

शहादा खरेदी विक्री संघ बिनविरोध, दिपक पाटील गटाची सत्ता कायम

शहादा l प्रतिनिधी  येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या 21 जागांसाठी 55 इच्छुकांपैकी 34 उमेदवारांनी माघार घेतल्याने सर्व 21 जागा...

आमदार असावा तर असा …

आमदार असावा तर असा …

लातूर l आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून एक आदर्श विवाह सोहळा आज औसा येथे होत आहे. आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आर्थिकदृष्ट्या...

वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

मुंबई  l   छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू...

पत्रकारांनी सकारात्मक व शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे:जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर

पत्रकारांनी सकारात्मक व शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे:जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर

म्हसावद  l  प्रतिनिधी पत्रकारांनी सकारात्मक व शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे. पत्रकारांच्या हितासाठी संघटना काम करीत असते. व्हाईस ऑफ मिडीया...

शहादा शहरातील तीन मजली इमारतीला लागली आग, मोठी आर्थिक नुकसान

शहादा शहरातील तीन मजली इमारतीला लागली आग, मोठी आर्थिक नुकसान

नंदूरबार l प्रतिनिधी शहादा शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या तीन मजली इमारतीला आग लागली.तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने धुराचे मोठे लोळ...

अरे बापरे : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता

नंदूरबार जिल्हयातील पारा पोहचला ४३.९ अंशापर्यंत

नंदुरबार l प्रतिनिधी वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ झाली असून कमाल तापमान येत्या काही दिवसात ४२ ते ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता...

Page 364 of 1176 1 363 364 365 1,176

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.