पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आषाढी एकादशीमुळे बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय
नंदूरबार l प्रतिनिधी नंदूरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नंदूरबार सह तळोदा, रनाळा व शहादा येथे आषाढी...
















