Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अतिदुर्गम तीनसमाळला भेट, तिन कोटींचा पाणीपुरवठा योजनेची केली पाहणी

team by team
June 25, 2023
in राज्य
0
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अतिदुर्गम तीनसमाळला भेट, तिन कोटींचा पाणीपुरवठा योजनेची केली पाहणी

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या तीनसमाळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी  रघुनाथ गावंडे यांनी भेट देऊन पाणी पुरवठा बाबत पाहणी केली.यामुळे पाण्याबाबत गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
  मुख्य कार्यकारी अधिकारी  रघुनाथ गावंडे तथा पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता ज़ि प नंदुरबार ए.बालविकास प्र धडगाव तसेच संबंधीत खात्यातील अधिकारी यांनी  अति दुर्गम भागातले धडगाव तालुक्यातील तीनसमाळ गावी भेट देऊन शिक्षण आरोग्य अंगणवाडी पाहिणी केली.मुलांचे प्रगती चे मूल्यमापन केले.अपेक्षित विंद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम बेसिक असमाधानकारक असल्याने विद्यार्थ्याची प्रगती साठी लक्ष देने संदर्भात  मार्गदर्शन केले.
त्यानंतर उपकेंद्र अंगणवाडी भेट दिली  त्या नंतर तीनसमाळ गावासाठी नर्मदे वरून पाईप  लाईन करुन पाणी आणण्याचे तिन कोटींचा प्रोजेक्ट मंजूर असतांना रस्त्या अभावी टेंडर रद्द करण्यात आलेत हीं बाब लक्षात घेउन साहित्य वाहतुकीसाठी रोड तीनसमाळ ते सुरुंग नर्मदा तट रोड प्रस्तावित करण्यासंदर्भात सूचना केल्या.
ग्रामस्थांशी बसून विविध  प्रश्न कसे सुटतील यावर चर्चा  केली अनेक प्रश्नानी त्रस्त असलेल्या अशा दुर्गम गावास यापूर्वी ही चार  जिल्हाधिकारी भेट देऊन गावाची  पाहणी  केली होती.प्रथम मुख्याधिकारी यांनी भेट दिल्याने काही प्रश्न मार्गी लागतील या अपेक्षा पोटी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.यावेळी सामाजिक कार्यकते तानाजी पावरा, वसंत पावरा, दिलीप पावरा, सरपंच दिपक पावरा, गुलाबसिंग पावरा, जोरदार पावरा,  जोहार फाउंडेशन लक्ष्मण  पावरा आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अभिनेता अजय देवगण यांना युवकाची भावनिक साद

Next Post

खासदार चषक क्रीडा महोत्सव सप्ताहाचे खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन

Next Post
खासदार चषक क्रीडा महोत्सव सप्ताहाचे खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन

खासदार चषक क्रीडा महोत्सव सप्ताहाचे खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add