Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खासदार चषक क्रीडा महोत्सव सप्ताहाचे खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन

team by team
June 25, 2023
in राजकीय
0
खासदार चषक क्रीडा महोत्सव सप्ताहाचे खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्याच्या लोकप्रिय खा. डॉ. हिना विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठान, नंदुरबारच्या वतीने खासदार चषक २४ ते२९ जून भव्य क्रीडा महोत्सव सप्ताहाचे उद्घाटन श्रॉफ हायस्कूल हायस्कूल येथील साईबाबा हॉल येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा. डॉ.गावित यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
दरम्यान 14 वर्षे वयोगटातील मुले मुली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचार मंचावर श्रॉफ हायस्कूल प्राचार्य सौ सुषमा शहा, अरविंद कुंवर,  बाबा राजपूत, ईश्वर धामणे , सुभाष पानपाटील, राजेश शहा, डॉ. दिनेश बैसाणे, संतोष शिरसाठ, श्री.त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बुद्धिबळ स्पर्धेत उपस्थित स्पर्धक तथा पालक यांना खा. डॉ.हिना गावित यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विजय जगताप, सिद्धार्थ साळुंके, गौतम पानपाटील, सुलतान मन्सुरी दीपक बंडीवार, सौरभ साळुंके, सचिन पिंपळे, नंदू पाटील, संदीप खलाणे, हर्षवर्धन बैसाने, जगदीश वंजारी सर, रामा हटकर, मनीष सनत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील सरांनी केले आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक सुभाष पानपाटील यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अतिदुर्गम तीनसमाळला भेट, तिन कोटींचा पाणीपुरवठा योजनेची केली पाहणी

Next Post

जादा दरात औषधे विक्री करणाऱ्यांवर कारवाईची ठाकरे गटातर्फे मागणी

Next Post
जादा दरात औषधे विक्री करणाऱ्यांवर कारवाईची ठाकरे गटातर्फे मागणी

जादा दरात औषधे विक्री करणाऱ्यांवर कारवाईची ठाकरे गटातर्फे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add