नोव्हेंबर अखेरपर्यंत लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला २ किलो गहु व ३ किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येणार
नंदुरबार | प्रतिनिधी केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ उपलब्ध करून दिल्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत नोव्हेंबर अखेरपर्यंत...












