Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या दौरा यशस्वी करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

team by team
July 18, 2021
in राजकीय
0
युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या दौरा यशस्वी करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

नंदुरबार ! प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चा च्या संघटनात्मक विस्तार करण्यासाठी माजी ऊर्जा मंत्री तथा प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या संभाव्य दौर्‍या आपल्या युवक टीमचा माध्यमातून यशस्वी होईल असा मला विश्वास आहे त्यासाठी आपण संपूर्ण युवा टीमने तन, मनाने कामाला लागावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी आज केले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची महत्वपूर्ण बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपा जिल्हा कार्यालय  विजयपर्व  येथे घेण्यात आली आहे. सदर बैठकीला युवा मोर्चाच्या सर्व मंडल अध्यक्ष, सरचिटणीस सह जिल्हा पदाधिकार्‍यांनी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या संघटनात्मक विस्तार करणे, जास्तीत जास्त युवकांना सभासद करणे, युवा वॉरियर, हेल्थ वॉरियर यांना जोडणे, माजी ऊर्जा मंत्री तथा प्रदेश महामंत्री मा श्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या संभाव्य दौर्‍याचे नियोजन करणे, शेतकरी युवा मेळावा घेणे आदी विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीला जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, सरचिटणीस जितेंद्र जमदाडे, सरचिटणीस राजेंद्र गावित, युवा मोर्चा जिल्हा प्रभारी हर्षल विभांडिक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस कुणाल जैन, सरचिटणीस सचिन देवरे आदि युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

वाळुच्या भरधाव डंपरची दुचाकीला धडक, दोन युवक ठार

Next Post

नोव्हेंबर अखेरपर्यंत लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला २ किलो गहु व ३ किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येणार

Next Post

नोव्हेंबर अखेरपर्यंत लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला २ किलो गहु व ३ किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add