Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री ऍड.के.सी पाडवी यांचा नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

team by team
July 17, 2021
in राजकीय
0

नंदुरबार | प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. १८ जुलै २०२१ रोजी  सायंकाळी ६.३० वाजता पिंपळनेरहून नंदुरबारकडे प्रयाण व नंदुरबार येथे मुक्काम.
सोमवार दि.१९ जुलै १ रोजी  दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत रुग्णवाहिका व शववाहिकांचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी १२.१० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे कुपोषणाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी १ वाजता नंदुरबार येथे खावटी कीट वाटप कार्यक्रम. दुपारी ३ वाजता नंदुरबार येथून तळोदाकडे प्रयाण. दुपारी ४ वाजता तळोदा येथे खावटी कीट वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ५.३० वाजता तळोदा येथून असली ता.धडगावकडे प्रयाण व मुक्काम. मंगळवार दि.२० जुलै व बुधवार २१ जुलै रोजी असली ता.धडगाव येथे राखीव मुक्काम.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील एस. ए. मिशन हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

Next Post

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कुलसाठी जागा करा-खा.डॉ.हिना गावीत

Next Post
एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कुलसाठी जागा करा-खा.डॉ.हिना गावीत

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कुलसाठी जागा करा-खा.डॉ.हिना गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी अनिल पाटील, तर व्हा.चेअरमनपदी शिवदास चौधरी यांची बिनविरोध निवड

शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी अनिल पाटील, तर व्हा.चेअरमनपदी शिवदास चौधरी यांची बिनविरोध निवड

January 17, 2026
भालेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात, ५४९ युवकांना थेट रोजगाराची सुवर्णसंधी

भालेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात, ५४९ युवकांना थेट रोजगाराची सुवर्णसंधी

January 17, 2026
नंदुरबार येथे ‘बोली जेव्हा बोलते’ मायबोली काव्य संमेलनाचे आयोजन

नंदुरबार येथे ‘बोली जेव्हा बोलते’ मायबोली काव्य संमेलनाचे आयोजन

January 17, 2026
सैनिकी विद्यालयात आर्मी डे चे उत्साहात

सैनिकी विद्यालयात आर्मी डे चे उत्साहात

January 17, 2026
शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

January 17, 2026
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

January 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add