स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त कळंबु विद्यालयात मुलींना १०० सायकलींचे मोफत वाटप, युवकमित्र परिवाराचा सायकल बँक उपक्रम
म्हसावद l प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त कळंबु ता.शहादा येथील डी. जी.बी.विद्यालयात कळंबु,कोठली,कुकावल,बोराळे व मातकुट येथील पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनीना...















