Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाळुच्या भरधाव डंपरची दुचाकीला धडक, दोन युवक ठार

Mahesh Patil by Mahesh Patil
July 17, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार ते साक्री रस्त्यादरम्यान ठाणेपाडा जवळील नर्सरीनजरीक वाळु घेवून भरधाव वेगात जाणार्‍या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने ठाणेपाडयातील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघात घडताच वाळु डंपरचालक पसार झाला असून याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील ठोणपाडा येथे राहणारे अनिल युवराम माळी व संकेत मदन चौधरी हे दोघे मोटारसायकल (क्र.एम.एच.१८- टी. ८६३९) छडवेलकडून ठाणेपाडा गावाकडे येत होते. भरधाव वेगात नंदुरबारकडून साक्रीकडे वाळु घेवून जाणार्‍या डंपर (क्र.एम.एच.१५-जी.व्ही.८७७९) दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार संकेत मदन चौधरी व त्याचा मागे बसलेला अनिल युवराज माळी हे दोघे जागीच ठार झाले. अपघात घडताच डंपरचालक पसार झाला आहे. याबाबत सुनिल युवराज माळी यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.े गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या दौरा यशस्वी करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

Next Post
युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या दौरा यशस्वी करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या दौरा यशस्वी करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group