Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हद्दपार केले असताना नंदूरबार शहरात फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक

team by team
January 14, 2022
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात जातीय दंगलींना कारणीभूत दोन टोळ्यांमधील ३५ जण २ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते . त्यातील दोन आरोपी नंदुरबार मध्ये राहत असल्याचे दिसून आल्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने त्यांना पकडून दोघांना हद्दपार केले तसेच पुन्हा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी तसेच गुन्हेगारांवर वचक रहावा याकरीता पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पाच गुन्हेगारी टोळीतील 35 आरोपींना महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ च्या अधिकारान्वये नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे . हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीतांना नंदुरबार जिल्हा बाहेर गुजरात राज्यात त्यांचे नातेवाईकांकडे सोडण्यात आले होते , परंतु त्यातील काही सराईत गुन्हेगार हे नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांची कुठलीही परवानगी न घेता वावरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना मिळाली होती . त्यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कळवून तात्काळ कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते . त्या अनुषंगाने निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एक स्वतंत्र पथक तयार करुन धडक कारवाई केली . त्यात हद्दपार आरोपी सिकंदर जाहिर खान कुरेशी रा . बिस्मील्ला चौक , नंदुरबार हा त्याच्या राहत्या घराच्या मागील शेडमध्ये व फिरोज जहीर कुरेशी रा . रज्जाक पार्क , नंदुरबार हा त्याच्या राहत्या घरी आज दि.१४ जानेवारी २०२२ रोजी आढळले . म्हणून त्यांच्याविरुद् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले . सदर कारवाई निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार जितेंद्र तांबोळी , पोलीस नाईक राकेश मोरे , पोलीस अमंलदार आनंदा मराठे , यशोदिप ओगले , किरण मोरे , दिपक न्हावी , रमेश साळुंके यांचे पथकाने केली असून पी . आर . पाटील , पोलीस अधीक्षक , नंदुरबार यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे प्लास्टिक पासून दोरी बनविण्याच्या कारखान्याला आग

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात आज आढळले 149 कोरोना रुग्ण, नंदूरबार तालुक्यात 95 रुग्ण

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदूरबार जिल्ह्यात आज आढळले 149 कोरोना रुग्ण, नंदूरबार तालुक्यात 95 रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add