Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नंदुरबार नगरपालिका प्रशासनाने शहरातील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करा: भाजपाची मागणी

team by team
January 3, 2022
in राजकीय
0
मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नंदुरबार नगरपालिका प्रशासनाने शहरातील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करा: भाजपाची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नंदुरबार नगरपालिका प्रशासनाने शहरातील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा ठराव करून शासनाकडे पाठवावा , अशी मागणी नंदुरबार नगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी निवेदनातून केली आहे .
याबाबत नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे . त्यात म्हटले आहे की , मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाचशे चौरस फुटातील घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे . यामुळे मुंबई शहरात राहणाऱ्या गोरगरीब जनतेला लवकरच दिलासा मिळणार असून राज्यात नंदुरबार जिल्हा आकांक्षीत व गरीब जिल्हा आहे . मागील दोन वर्षापासून • कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक परिस्थिती खालावली आहे . त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नंदुरबार नगरपालिकेने शहरातील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा ठराव करून शासनाकडे पाठवावा . यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात दिलासा देण्याचे काम होईल , अशी मागणी नंदुरबार नगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक आनंद बाबुराव माळी , नगरसेविका सिंधुबाई दशरथ माळी , नगरसेवक चारुदत्त कळवणकर , नगरसेविका संगीता वसईकर , लक्ष्मण माळी यांनी निवेदनातून केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील अवैध धंदे अवैध बंद करण्यात यावे : भाजपाची मागणी

Next Post

नंदूरबार येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे जिल्हा रुग्णालयात महिला स्टाफ नर्स व महिला स्वच्छ्ता कर्मचारी यांचा साडी व पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add