Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुरत येथील एकाने साडी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचे आश्‍वासन देवुन महिलेची केली फसवणूक

team by team
July 10, 2021
in क्राईम
0

नंदुरबार| प्रतिनिधी

शहरातील एका महिलेला साडी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचे आश्‍वासन देवून दहा हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी सुरत येथील एकाविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  1. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील जयभोलेनगर येथे राहणार्‍या आशाबाई प्रकाश पिंपळे यांना युटयुब ऍपलीकेशवर मातोश्री क्रियेशन या नावाने व्यवसाय करतो. असे भासवून आझाद जैन या युटयुब चॅनेलचे प्रसारीत करून साडया उत्पादन व होलसेल व साडी विक्रीचा व्यवसाय करतो. असे भासवून आशाबाई पिंपळे यांच्याशी मोबाईलद्वारे संभाषण करून साडया व्यवसाय सुरू करण्यासाठी १० हजार रूपये भरण्यास सांगितले. आशाबाई पिंपळे यांनी फोनपेद्वारे १० हजार रूपये भरले. मात्र पैसे दिल्यानंतरही साडयांची घरपोच डिलेवरील न झाल्याने आशाबाई पिंपळे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात दिलीप राजपूत रा.बेसमेंट रेशनवाला मार्केट (सुरत) याच्या विरूध्द भादंवि कलम ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल कर ण्यात आला आहे. याप्रकरणी पोसई दवंगे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात १२ जुलै पासून बालकांना न्युमोकोकल लस टोचली जाणार

Next Post

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतुक करणारे पिकअप वाहन पोलीसांनी केले जप्त

Next Post

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतुक करणारे पिकअप वाहन पोलीसांनी केले जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add