Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतुक करणारे पिकअप वाहन पोलीसांनी केले जप्त

team by team
July 10, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी
सारंगखेडा येथे कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतुक करणार्‍या पिकअप वाहन पोलीसांनी जप्त केले असून सात जनावरांची सुटका करण्यात आली आहे. सुमारे पावणेपाच तलाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहादा-सारंगखेडा रस्त्यावर अनदरबारी नाकाबंदी पॉईट येथे पिकअप गाड(क्र.एम.एच.३९-सी. ९८३०) ची सारंगखेडा पोलीसांनी तपासणी केली असता पिकअपमध्ये सात जनावरांना निदर्यतेने कोंबण्यात आले होते. बेकायदेशीरपणे कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतुक केली जात होती. चार लाखाच्या पिकअप वाहनासह ७० हजाराची जनावरे हस्तगत करण्यात आली आहे. पोकॉ. प्रल्हाद राठोड यांच्या फिर्यादीवरून शेख शईद शेख शकील कुरेशी शेख् उस्मान शेख मुनेद कुरेशी दोन्ही रा. फत्तेपूर ता.शहादा यांच्याविरध्द सारंगखेडा पोलीस ठाण्यात प्राण्यांना कुरतेने वागणुक देण्यास प्रतिबंध अधिनियम ११ (घ), (ड), (च) सह प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सह मोटारवाहन कायदा कलम ७३/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोकॉ रोहिदास सोनवणे करीत आहेत. दोघाही संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सुरत येथील एकाने साडी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचे आश्‍वासन देवुन महिलेची केली फसवणूक

Next Post

कुरखळी गावालगत वीज पडून 2 ठार, दोघे जखमी

Next Post

कुरखळी गावालगत वीज पडून 2 ठार, दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add