Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात १२ जुलै पासून बालकांना न्युमोकोकल लस टोचली जाणार

team by team
July 10, 2021
in आरोग्य
0

नंदुरबार | प्रतिनिधी
देशात न्युमोनियामुळे बालमृत्यू होतात हे बालमृत्यू रोखण्यासाठी देशभरातील बालकांना न्युमोकोकल लस देण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात दि.१२ जुलै पासून न्युमोकोकल लस टोचली जा णार असून त्यासाठी आरोगय विभागाने तयारी पूर्ण केली आहे.
लहान बालकांना न्युमोकोकल न्युमोनियाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. देशात दरवर्षी १ लाखापेक्षा अधिक बालकांचा मृत्यू न्युमोकोकला या आजारामुळे होतो. या आजारापासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून न्युमोनियापासून बलाकांचे संरक्षण व्हावे, यासाठी न्युमोकाकेल लसीकरण राबवण्यात येणार आहे. राज्यात हे लसीकरण सुरू होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात १२ जुलैपासून या लसीकरणाची सुरूवात होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान लहान बालकांच्या नियमीत लसीकरण कार्यक्रमासोबतच न्युमोकोकलचे लसीकरण होणार असल्याची माहि जिल्ह्यात विविध टप्यात हे लसीकरण केले जाणार असून यासाठी पथकांची नियुक्ती होणार आहे. न्प्युमोकोकल न्युमोनिया हा श्‍वसनमार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुफ्फुसांवर सूज येवून त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होवू शकतो. बालकांना याचा धोका संभवतो.
बालकांना न्युमोकोकल लसीचे तीन डोस दिले जाणार आहे. बालक सहा आठवडयाचे झाल्यानंतर पहिला डोस दिला जाईल. १४ आठवडयाचे झाल्यानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे तर ९ महिन्यांचे झाल्यानंतर तिसरा डोस दिला जाणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सरकारी कर्मचारी व अधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या ३१ जुलैपर्यंत,ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Next Post

सुरत येथील एकाने साडी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचे आश्‍वासन देवुन महिलेची केली फसवणूक

Next Post

सुरत येथील एकाने साडी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचे आश्‍वासन देवुन महिलेची केली फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add