Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंत्यसंस्कारासाठी अशीही कसरत…

team by team
August 6, 2024
in राज्य
0
अंत्यसंस्कारासाठी अशीही कसरत…

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील नंदपुर गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी नदीतून धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय.

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240805-WA0042.mp4
https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240805-WA0041.mp4


नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा असून या जिल्ह्यात दळणवळणाच्या संदर्भात अनेक समस्या आहेत नंदुरबार तालुक्यातील नंदपुर गावात अंत्यसंस्कार नदीच्या त्या काठावर केले जात असतात मात्र पूल नसल्याने अंत्यसंस्कार आणि शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

 

मरणानंतरही मरणयात्रा संपत नसल्याचं अंत्यसंस्कारासाठी करावी लागणारी कसरत पाहून म्हटलं तर वाईट ठरू नये. ही व्हायरल दृश्य सातपुड्याच्या दुर्गम भागातील नाहीत नंदुरबारच्या जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर असलेल्या नंदुरबार तालुक्यातील नंदपुर गावातील आहेत गावाजवळ जाणाऱ्या नदीच्या दुसऱ्या बाजूला गावातील नागरिकांच्या शेती आणि स्मशानभूमी आहे पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं नदी दोरीच्या साह्याने किंवा होळीच्या साह्याने पार करावी लागत असते गावात एखाद्या ची मयत झाली तर गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. गावातील एका अंत्यविधीसाठी करावी लागणारी कसरत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

उबाठातर्फे भगवा सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम

Next Post

विरोधी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही; सदस्य ॲड.राम रघुवंशी

Next Post
विकास कामे थांबवण्यासाठीच घातला गोंधळ; जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांचे विरोधकांवर शरसंधान

विरोधी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही; सदस्य ॲड.राम रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add