Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उबाठातर्फे भगवा सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम

team by team
August 6, 2024
in राजकीय
0
उबाठातर्फे भगवा सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी

शिवसेना (उबाठा गट) जिल्ह्यात रविवार (दि.४) पासून भगवा सप्ताह साजरा करत आहे. या सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम राबवून सदस्य नोंदणी वाढवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी दिली.

जिल्हाध्यक्ष चौधरी म्हणाले की, शिवसेनेतर्फे ४ ते ११ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात भगवा सप्ताह साजरा करण्यात येऊन प्रत्येक मतदारसंघात सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. सामाजिक उपक्रमही राबवण्यात येणार आहे. सेनेतर्फे चारही विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणी व निवडणूक तयारी केली आहे.

जागा वाटपात जो मतदारसंघ वाट्याला येईल, तेथे सक्षम उमेदवार देऊन पक्ष लढणार आहे. अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्याचेही ते म्हणाले. येत्या महिनाभरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यासाठी तयारी सुरू आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खासदार गोवाल पाडवी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची घेतली भेट

Next Post

अंत्यसंस्कारासाठी अशीही कसरत…

Next Post
अंत्यसंस्कारासाठी अशीही कसरत…

अंत्यसंस्कारासाठी अशीही कसरत...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add