Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

team by team
August 10, 2026
in राजकीय
0
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

नंदुरबार l प्रतिनिधी-

शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार व सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल यांच्या मार्गदर्शना खाली नंदुरबार जिल्हा प्रमुख अँड.राम रघुवंशी व गणेश पराडके यांच्या शिफारसीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची तर लोकसभा प्रमुख म्हणून हुजेफा बलोच यांची फेरनियुक्ती करण्यात आली तर पूर्व नंदुरबार तालुका प्रमुख रवींद्र वळवी, नवापूर विधानसभा प्रमुख आसिफ युसूफ खाटीक, अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नितीन वळवी,धडगाव तालुका प्रमुख जगन पराडके, धडगाव शहर प्रमुख नीरज वळवी, खापर शहर प्रमुख रिजवान बलोच, शहादा तळोदा विधानसभा समन्वयक भावेश पाटील, नंदुरबार विधानसभा समन्वयक पुष्कर कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.
बाळासाहेब भवन शिवसेना पक्ष कार्यालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा व उत्तर महाराष्ट्र प्रमुख मयूर मगर यांच्या हस्ते सर्वाना नियुक्ती पत्र देण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

Next Post
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add