Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सीमा तपासणी नाका टाळून जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई : किरण बिडकर

team by team
April 21, 2024
in राज्य
0
सीमा तपासणी नाका टाळून जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई : किरण बिडकर

नंदुरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून गुजरात राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर नवापूर येथे सीमा तपासणी नाका उभारण्यात आला असून यासाठी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचां भंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने वाहनांची तपासणी करण्यात येत असून सीमा तपासणी नाक्यावर होणारी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी काही वाहने सिमा तपासणी नाका टाळून बायपास मार्गाने वाहतूक करत असल्यामुळे अशा वाहनांची विशेष तपासणी परिवहन विभागाकडून करण्यात येत असून 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत 17 दोषी वाहनांवर दंडात्मक कार्यवाई करण्यात आली आहे. या वाहनांकडून एकूण 7 लाख 250 रूपये शुल्क वसुल करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने ओव्हरलोड वाहतूक करणे, परवाना वैध नसणे, वाहनाचा विमा मुदतीत नसणे, रिफ्लेक्टर नसणे, खाजगी बस मधुन जादा प्रवासी वाहतुक करणे, प्रवासी वाहनातून माल वाहतूक करणे, परवाना अटींचे उल्लंघन करणे इत्यादी गुन्हांचा समावेश आहे.

ही कारवाई सीमा तपासणी नाका नवापूर येथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षक रविंद्र देवरे, हरेश्वर पोतदार, सचिन दळवी, अनूज भामरे, रविंद्र बंदरकर, प्रविण महाले, गणेश पिंगळे, मनिषा चौधरी, राहूल जाधव यांनी केली असून पुढील काळातही अशा वाहनांवर कार्यवाई करण्यात येणार असल्याचेही श्री. बिडकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेमध्ये बंडखोरी की उमेदवार बदलणार ?

Next Post

नंदुरबार व शहादा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण निश्चित

Next Post
नंदुरबार व शहादा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण निश्चित

नंदुरबार व शहादा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

April 2, 2026
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add