Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यात पुन्हा सापडले दोन कोरोना रुग्ण, जिल्ह्यात कोरोनाचे ८ ॲक्टीव रूग्ण

team by team
September 29, 2021
in आरोग्य
0

नंदुरबार |  प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यात काल दि.२८ रोजी रात्री पुन्हा दोन कोरोना रुग्ण आढळुन आला आहे.सध्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे ८ ॲक्टीव रूग्ण आहेत.
नंदुरबार  प्रशासनातर्फे  दि.२८ रोजी १८६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती रात्री उशिराने अहवाल प्राप्त झाला त्यात नंदुरबार तालुक्यातील अंबापुर येथील एक व तालुक्यातील आष्टा येथील एक अशा दोघांचा  कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.सध्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे ८ ॲक्टीव रूग्ण आहेत.यात नंदुरबार तालुक्यात ६, तळोदा व नवापूर तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात पॉझिटीव्ह रेट १५.८१, मृत्यू दर २.३७, बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्के आहे.नंदुरबार जिल्ह्यात सध्या विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीत न जाता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत, आपली व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वावद येथे मद्याची वाहतूक करणारे वाहन उलटले

Next Post

अ.भा.म.फुले समता परिषद शहर कार्याध्यक्षपदी एजाज बागवान

Next Post
अ.भा.म.फुले समता परिषद शहर कार्याध्यक्षपदी एजाज बागवान

अ.भा.म.फुले समता परिषद शहर कार्याध्यक्षपदी एजाज बागवान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add