Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैध गावठी हातभट्टी दारु वाहतुक करणार्‍या रिक्षासह ९० हजाराचा मुद्देमाल जप्त,दोघांना अटक, विसरवाडी पोलीसांची कारवाई

team by team
September 28, 2021
in क्राईम
0
अवैध गावठी हातभट्टी दारु वाहतुक करणार्‍या रिक्षासह ९० हजाराचा मुद्देमाल जप्त,दोघांना अटक, विसरवाडी पोलीसांची कारवाई

नंदुरबार |  प्रतिनिधी
अवैध गावठी हातभट्टी दारु वाहतुक करणार्‍या रिक्षावर विसरवाडी पोलीसांची छापा टाकुन ८९ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ सप्टेंबर रोजी नवापूर तालुक्यातील बिजगांव गावातुन गावठी हातभट्टीची दारु एका पांढर्‍या रिक्षामध्ये नंदुरबार कडे वाहतुक होणार आहे. अशी विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील यांना खात्रीशिर बातमी मिळाल्याने, सपोनि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भुषण बैसाणे, पोकॉ लिनेश पाडवी, पोकॉ भोजराज धनगर, पोना राजु कोकणी, पोकॉ पिंटु पावारा यांच्या पथक बिजगांव गावाजवळ दबा धरुन बसले असता एक पांढर्‍या रंगाची ऍपे रिक्षा (क्र.जी.जे.०१, बी.यु -४०७२)  बिजगांव रस्त्याने नंदुरबार कडे जातांना दिसली. सदरची रिक्षा संशय आल्याने थांबविली तपासणी केली रिक्षात एकुण ३० लिटर प्रत्येकी असे १६ रबरी ट्युब व १५ लिटर दारु असलेला एक ट्युब मिळाले असुन एकुन ४९५ लिटर गावठी दारु रिक्षासह एकुण ८९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त कलेला आहे.
याप्रकरणी लिनेश पाडवी यांच्या फिर्यादीवरून  राहुल चुनिलाल गावित (रिक्षा चालक), यशवंत बिलाड्या गावित, दोन्ही राहणार बिजगांव, पोस्ट मोग्राणी, ता. नवापुर, यांच्या विरध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), ६५(क), ८३ प्रमाणे विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार,  उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यामार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील पोट निवडणुकीच्या प्रचार सभेकरिता इतकी संख्या हवी : राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

Next Post

पाऊस न आल्यास नवरात्रीपासुन नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा

Next Post
पाऊस न आल्यास नवरात्रीपासुन नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा

पाऊस न आल्यास नवरात्रीपासुन नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add