Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पाऊस न आल्यास नवरात्रीपासुन नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा

team by team
September 28, 2021
in सामाजिक
0
पाऊस न आल्यास नवरात्रीपासुन नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा
नंदुरबार |  प्रतिनिधी

नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणार्‍या विरचक धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे. दि .७ ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडला नाही तर नवरात्रीपासुन शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असुन जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ . रत्ना चंद्रकांत रघुवंशी  यांनी केले आहे.
या प्रसिध्दपत्रकात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हयामध्ये आजपर्यंत पाऊस ५० टक्के सुध्दा झालेला नाही . तसेच नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणार्‍या विरचक धरणामध्ये मागील वर्षाचेच पाणी शिल्लक असुन एक फुट सुध्दा पाण्याचा पातळीत वाढ झालेली नाही . अद्याप नंदुरबार जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहीत झालेले नसुन दुर्दैवाने शिवण नदीला सुध्दा पुर आलेला नाही . शिवण नदीवरील विरचक धरणाचा अगोदर असलेला खोलघर धरण ५० टक्के भरले असुन ते धरण भरल्या शिवाय विरचक धरणामधील पाण्याचा पातळीत वाढ होणार नाही . भविष्यातील सर्व संकटांचा विचार करुन जर दि .७ ऑक्टोबर , २०२१ या तारखेपर्यंत पाऊस पडला नाही तर नवरात्री पासुन नंदुरबार नगर परिषदेणे शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असुन जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच नंदुरबार नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन नंदुरबार नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ . रत्ना चंद्रकांत रघुवंशी , उपनगराध्यक्ष  रविंद्र अशोक पवार , पाणी पुरवठा सभापती  कैलास हिम्मतराव पाटील तसेच नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

अवैध गावठी हातभट्टी दारु वाहतुक करणार्‍या रिक्षासह ९० हजाराचा मुद्देमाल जप्त,दोघांना अटक, विसरवाडी पोलीसांची कारवाई

Next Post

किर्तन करतांना किर्तनकार ताजुद्दिन महाराज शेख यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add