Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वंजारी सेवा संघातर्फे भगवान बाबाजयंती निमित्त अभिवादन

Mahesh Patil by Mahesh Patil
August 28, 2021
in सामाजिक
0
वंजारी सेवा संघातर्फे भगवान बाबाजयंती निमित्त अभिवादन
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील वंजारी सेवा संघातर्फे समाजाचे आराध्य दैवत संतश्री भगवान बाबा यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले.
शहरातील धुळे रस्त्यावरील गांधी नगर भागातील पेन्शनर भवन सभागृहात झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी संतश्री भगवान बाबा यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ महिला शोभा रमेश गवते यांनी पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी सौ. सरिता अनिल कागणे यांनी सामाजिक उपक्रमात महिलांनी संघटित होऊन सहभागी होण्याचे आवाहन केले तर संतश्री भगवान बाबा यांच्या जीवन कार्याला जिल्हाध्यक्ष केतन गीते यांनी उजाळा दिला. यावेळी वंजारी सेवा संघाचे विभागीय सहकार्यध्यक्ष देविदास पेटकर यांनी भविष्यात देखील विविध सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. संतश्री भगवान बाबा जयंती निमित्त कोरोना नियमावलीचे पालन करीत साध्या पद्धतीने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास वंजारी सेवा संघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा  सौ.अर्चना गणेश काकडे, उपाध्यक्षा सौ. सरिता अनिल कागणे, सचिव सौ. विद्या राहुल गाभणे, सहसचिव सौ. सुरेखा देविदास पेटकर, कोषाध्यक्ष  सौ.शोभा रमेश गवते, संघटक सौ. सोनाली बंडू गवते, सल्लागार सौ. मनीषा भगवान धात्रक, सौ. सोनाली शैलेंद्र गवते, सदस्या सौ. सरला भटू आघाव, सौ. कविता भूपेंद्र आघाव, सौ. सारिका केतन गीते, सौ. आशा सुरेश सांगळे, पूर्वा राहुल गाभणे तसेच वंजारी सेवा संघाचे विभागीय सहकार्यअध्यक्ष देविदास पेटकर, जिल्हाध्यक्ष केतन गीते, जिल्हा सचिव राहुल गाभणे, उपाध्यक्ष देवेंद्र आघाव, संपर्कप्रमुख लक्ष्मण बांगर, सहसंपर्क प्रमुख दिनेश आघाव, जिल्हा संघटक मोहन सानप,  विजय प्रधान आदींसह वंजारी समाजबांधव महिला पुरुष उपस्थित होते. याप्रसंगी संत श्री भगवान बाबा यांच्या भजन कीर्तन गीतांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
बातमी शेअर करा
Previous Post

रनाळे येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची 125 वी जयंती साजरी

Next Post

संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज सोनार, नंदुरबार ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहुल वडनेरे यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025
डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

July 2, 2025
अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

July 2, 2025
नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group