Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रनाळे येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची 125 वी जयंती साजरी

team by team
August 28, 2021
in सामाजिक
0
रनाळे येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची 125 वी जयंती साजरी
नंदुरबार l प्रतिनिधी
     जय भगवान महासंघ जिल्हा नंदुरबारच्या वतीने राष्ट्रसंत भगवान बाबा यांची  125 वी .जयंती  मातोश्री कॉम्पुटर सेंटर बाजार चौक रनाळे येथे साजरी करण्यात  आली.
   यावेळी  भगवान बाबा व   वंजारी समाजाचे लाडके दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार सुरेश शिंत्रे यांच्या हस्ते  अर्पण करण्यात आले.
       राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी ग्रामीण भागात कीर्तन आणि प्रवचन  ,शैक्षणिक,सामाजिक  ,नैतिक ,  सांस्कृतिक  प्रबोधन  केले भक्तिमार्ग कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय लोकांपर्यंत साधला , कीर्तनकार म्हणून त्यांनी प्रचंड लोक प्रतिसाद मिळाला आपल्या कीर्तनातून त्यांनी जातिभेद ,धर्मभेद ,अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा यांच्यावर प्रहार केला. प्रबोधन कार्यासाठी त्यांनी कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश मराठवाडा विदर्भ  महाराष्ट्रात पिंजून काढला, विठूनामाचा प्रचार करताना त्यांनी समता बंधुता समानता एकता मानवता यांच्यासारखा आधुनिक विचारांचा प्रचार प्रसार केला, त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून भगवान बाबांची ओळख निर्माण झाली. असे माहिती श्री. शिंत्रे यांनी दिली, यावेळी जय भगवान महासंघाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र चकोर यांनी भगवान बाबा याच्या कार्याची माहिती दिली .कार्यक्रमाला वंजारी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भाबड, बळीराम नागरे ,पांडुरंग गवते, मनोज गवते ,रवीद्र आव्हाड ,विजू कळकटे, हरी आव्हाड, शरद घुगे ,संपर्कप्रमुख योगेश गाभने , सहसंपर्कप्रमुख, हेमंत नागरे ,उपजिल्हाध्यक्ष प्रयोग आव्हाड   ,युवाजिल्हाध्यक्ष नवनाथ नागरे ,युवाउपजिल्हा चेतन आव्हाड , ग्रामीण अध्यक्ष राहुल नागरे , ग्रा,उपाध्यक्ष चंद्रकांत कळकटे , विध्यार्थी अध्यक्ष  गौरव शिंत्रे, उपाध्यक्ष प्रयाग काकड ,रोहित नागरे विनोद नागरे, रवी नागरे गौरव आव्हाड, विशाल भोई,  भावेश गवते ,   गणेश नागरे यांच्यासह जय भगवान महासंघाचे रनाळे सह जिल्ह्यातील पदाधिकारी व  सामाजिक ,राजकीय व सर्व समजतील नागरिकांनी उपस्थित होते.
         भगवान बाबा यांच्या  जयंती निमित्ताने  जय भगवान महासंघाचे  महेंद्र चकोर  यांच्या अध्यक्षतेखाली भगवान बाबा जयंती निमित्ताने ग्रामीण रुग्णालय येथे फळ बिस्कीट  वाटप व वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष महेंद्र चकोर यांनी तर सूत्रसंचालन गौरव शिंत्रे यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेत १४ वर्षीय बालक जखमी

Next Post

वंजारी सेवा संघातर्फे भगवान बाबाजयंती निमित्त अभिवादन

Next Post
वंजारी सेवा संघातर्फे भगवान बाबाजयंती निमित्त अभिवादन

वंजारी सेवा संघातर्फे भगवान बाबाजयंती निमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी अनिल पाटील, तर व्हा.चेअरमनपदी शिवदास चौधरी यांची बिनविरोध निवड

शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी अनिल पाटील, तर व्हा.चेअरमनपदी शिवदास चौधरी यांची बिनविरोध निवड

January 17, 2026
भालेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात, ५४९ युवकांना थेट रोजगाराची सुवर्णसंधी

भालेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात, ५४९ युवकांना थेट रोजगाराची सुवर्णसंधी

January 17, 2026
नंदुरबार येथे ‘बोली जेव्हा बोलते’ मायबोली काव्य संमेलनाचे आयोजन

नंदुरबार येथे ‘बोली जेव्हा बोलते’ मायबोली काव्य संमेलनाचे आयोजन

January 17, 2026
सैनिकी विद्यालयात आर्मी डे चे उत्साहात

सैनिकी विद्यालयात आर्मी डे चे उत्साहात

January 17, 2026
शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

January 17, 2026
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

January 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add