Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले किटकनाशकाबाबत जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन

team by team
August 24, 2021
in कृषी
0
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले किटकनाशकाबाबत जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन
नंदुरबार | प्रतिनिधी

किटनाशकांची हाताळणी, किटनाशकामुळे विषबाधा होऊ नये यासाठी शेतकर्‍यांनी घ्यावयाची दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी विविध बाबींसंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषि विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चित्ररथाचा शुभारंभाच्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे, मोहिम अधिकारी एम.जी.विसपुते, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक एन.डी.पाडवी, कृषि अधिकारी वाय.एस.हिवराळे, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.
मोहिमेअंतर्गत किटनाशकांची हाताळणी, किटनाशकामुळे विषबाधा होऊ नये यासाठी शेतकर्‍यांनी घ्यावयाची दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी विविध बाबींसंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.
शेतकर्‍यांना सुरक्षा कीटचे महत्व समजावून सांगितले जाणार आहे. मोहिमेअंतर्गत ८ किटकनाशक उत्पादक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी अदामा इंडिया प्रा.लि. कंपनीस नोडल कंपनी नेमण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरातील घरफोडी प्रकरणी एकास अटक, ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

Next Post

गेल्या पाच महिन्यांत १५ लाख वीजमीटर उपलर्ब्धें ५ लाखांवर नवीन वीजजोडण्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add