Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

team by team
July 3, 2022
in राज्य
0
सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी
देव मोगरा पुनर्वसन येथील मशरूम युनिटला सामाजिक कार्यकर्त्या व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हिरा विलास पाडवी यांनी भेट देऊन मशरुम शेतीची पाहणी करुन महिलांना प्रोत्साहन दिले.दरम्यान सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी आहे.

या भेटीत मशरूम शेतीच्या महिला मार्गदर्शक लीला वसावे व कीर्ताबाई वसावे यांनी हिरा पाडवी यांना मशरूम शेतीची माहिती दिली.तसेच सातपुड्यातील महिलांना घरच्या घरी आपले दैनंदिन काम सांभाळून करता येण्यासारखा एक चांगला व जास्तीत जास्त रोजगार तसेच फायदेशीर उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असल्याचे सांगितले.

त्यामुळे हिरा पाडवी यांनी शासकीय अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय नेत्यांनी अशा ठिकाणी भेट देवुन व्यावसायिक व व्यवसायला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले सोबत येथील मशरूम व काळा तांदुळ आपण अमेरिकेत स्थायिक असलेल्या आपल्या मुलीला पाठवणार असल्याचे सांगितले.

यावेळी मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी सातपुड्यात वाढत असलेल्या मशरूम व्यवसायाची माहीती दिली.तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांना स्व विकासासाठी सहाय्यता उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी पुनर्वसन येथील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.त्यामुळे महिला घेत असलेल्या पुढाकाराचे हिरा पाडवी यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : 3 जुलै राशिभविष्य

Next Post
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस : 3 जुलै राशिभविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add