Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

team by team
July 3, 2022
in शैक्षणिक
0
तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

नंदुरबार | प्रतिनिधी-

तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थ्यांचे पालकत्व नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालकांनी स्विकारले असून या विद्यार्थ्यांचा दहावीचा पर्यंतचा शिक्षणाचा खर्च, पुस्तके, वहया, कपडे व इतर साहित्याचा खर्च अधिकारी करणार आहेत.

तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय शाळेस नाशिक येथील शिक्षण उपसंचालक डॉ.बी.बी.चव्हाण, नाशिक विभागीय मंडळाचे सचिव राजेंद्र अहिरे, औरंगाबाद शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, अमरावती विभागाचे सहसंचालक रवींद्र वाणी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मच्छीन्द्र कदम यांच्या पथकाने भेट दिली.

याप्रसंगी सर्व अधिकार्‍यांनी मुलांशी हितगुज केले. प्रबोधन केले. आई वडील नसलेल्या ४ मुलांचे पालकत्व स्विकारले. शिक्षण उपसंचालक डॉ.बी.बी.चव्हाण यांनी सदर विद्यार्थ्यांचा १० वी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च अधिकारी उचलणार असून पुस्तके, वह्या, कपडे व साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत करणार आहेत.

या शाळेच्या निवासी हॉस्टेलला भेट देण्यात आली. तेथील आहाराची गुणवत्ता चांगली ठेवावी, विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी, विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करावी यासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घ्यावेत, असे आवाहन करत विद्यार्थ्यांचे आई वडील पालक तुम्हीच आहेत म्हणून शिक्षकांना जबाबदारीची जाणीव करून दिली. शाळेला तात्काळ मान्यता इंडेक्स देण्याचे आश्‍वासन बोर्डाचे सचिव राजेंद्र आहिरे यांनी दिले.

शिक्षणाधिकारी मच्छीन्द्र कदम यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य सुधीर पाटील यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांचा गौरव

Next Post

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add