Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रजाळे ग्रामपंचायतीतर्फे 18 दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप

team by team
August 12, 2021
in सामाजिक
0
रजाळे ग्रामपंचायतीतर्फे 18 दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप
नंदुरबार ! प्रतिनिधी
 तालुक्यातील रजाळे येथे ग्रामपंचायतीच्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुली विभागातून पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांना मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती किशोर पाटील  उपस्थित होते. यादरम्यान 18 दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीच्या वसुली विभागातून पाच टक्के निधी वाटप करण्यात आला. यात राजू भिल, कोमलसिंग गिरासे, शेवंताबाई  पांगारे, जितेंद्र  गिरासे, कैलास  पानपाटील, कविता यशवंत इंदवे, सागर यशवंत इंदवे,राहुल  गिरासे, सुभाष  मोहिते, देविदास  मराठे, साहेबराव पाटील, हेमराज  पाटील, अंबालाल  मराठे, राजेंद्र  गिरासे, शेवंताबाई  जाधव,सुरतसिंग  गिरासे, पोपट मिस्‍तरी, आना मोहिते या  दिव्यांग बांधवांना धनादेशद्वारे रक्कम देण्यात आली आहे. याप्रसंगी सरपंच रेखाबाई पाटील, उपसरपंच मनोज पाटील, ग्रा.पं सदस्य भटू मराठे, भावराव मराठे, गुलाब भिल, राजकोरबाई गिरासे, सोनाली पाटील, विद्या पानपाटील, अलका भिल, इंदुबाई वाघ, पोलीस पाटील वंदना पाटील, ग्रामसेवक चंद्रसिंग ठाकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार संघटनेच्यावतीने शिक्षण राज्यमंत्री बच्चुकडू यांना विविध मागण्यांचे निवेदन

Next Post

नंदुरबार येथे निर्धारीत वेळेपेक्षा अधिक आस्थापना चालू ठेवणार्‍या हॉटेल कर्मचार्‍यासह ग्राहक अशा १६ जणांविरूध्द गुन्हा

Next Post

नंदुरबार येथे निर्धारीत वेळेपेक्षा अधिक आस्थापना चालू ठेवणार्‍या हॉटेल कर्मचार्‍यासह ग्राहक अशा १६ जणांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add