Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गणेशोत्सवाची धर्मपरंपरा खंडीत होऊ न देण्याचा गणेश मंडळांचा निर्धार, कृत्रिम हौद निर्माण केल्यास विरोध करणार

Mahesh Patil by Mahesh Patil
August 8, 2021
in सामाजिक
0
गणेशोत्सवाची धर्मपरंपरा खंडीत होऊ न देण्याचा गणेश मंडळांचा निर्धार, कृत्रिम हौद निर्माण केल्यास विरोध करणार
शेकडो वर्षाची गणेशोत्सवाची परंपरा खंडित न करता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार सार्वजनिक गणेश मंडळांचा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केला. तसेच श्रीगणेशचे विसर्जनासाठी कृत्रिम हौद निर्माणस विरोध करु, असे एकमुखाने निश्चित केले.
     हिंदु सेवा सहाय्य समितीने सार्वजनिक गणेश मंडळाचा बैठक तैलिक मंगल कार्यालय येथे आयोजित केली होती. व्यासपीठावर श्रीबाबा गणपती मंडळाचे सुनिल सोनार, जय बजरंग व्यायाम शाळेचे शेखर मराठे, मारुती व्यायाम शाळेचे अर्जुन मराठे, हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील उपस्थित होते.
शनिवार दि ७ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत नंदुरबार शहर आणि तालुक्यातील विविध मानाचे आणि अन्य गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायांच्या प्रतिमेचे पूजन करून व श्लोक पठन करून बैठकीचा प्रारंभ करण्यात आला. बैठकीत मंडळांना येणाऱ्या विविध अडचणी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मांडल्या, यात बंटी नेतलेकर,कैलास भावसार, मोहन अहिरे, मोहित राजपूत, छोटू माळी, शेखर मराठे, सुनील सोनार आदींनी गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनेवर चर्चा केली. मंडळांनी मांडलेल्या सर्व समस्यांवर शासन- प्रशासनाला मंगळवारी निवेदन देण्याचे एकमत झाले. हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील यांनी प्रस्तावनेतून गेल्या पाच वर्षात गणेश मंडळांना संघटित करून केलेल्या कार्याचा आढावा दिला. बैठकीचे सूत्रसंचालन राजू चौधरी यांनी तर आभार सुमित परदेशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुर चौधरी, सुयोग सूर्यवंशी, जितेंद्र राजपूत, आकाश गावित, रणजित राजपूत, जितेंद्र मराठे, गणेश राजपूत, अमोल ठाकरे, उज्वल राजपूत  आदींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांसाठी मनसेतर्फे जीवनाश्यक वस्तूंचा साठा रवाना

Next Post

विश्व आदिवासी दिनाच्या पुर्वसंध्येला धनंजय गावित यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post
विश्व आदिवासी दिनाच्या पुर्वसंध्येला धनंजय गावित यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

विश्व आदिवासी दिनाच्या पुर्वसंध्येला धनंजय गावित यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group