Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भरत गावीत यांचे मिळालेल्या नेतृत्वाचे सोने करा , वन पट्टे धारकांचा न्याय मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन

team by team
April 7, 2022
in राजकीय
0
भरत गावीत यांचे मिळालेल्या नेतृत्वाचे सोने करा , वन पट्टे धारकांचा न्याय मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील अग्रवाल भवन येथे नवापूर तालुका भाजपातर्फे वन-जमीन अतिक्रमधारकांना न्याय, वन पट्टे धारकांना सुविधा यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत,जेष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटीया,भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,जिल्हा सचिव संदिप अग्रवाल,भाजपचे विसरवाडी शहर उपाध्यक्ष तनुज अग्रवाल,आदी उपस्थित होते.या प्रसंगी वन जमीन अतिक्रमण धारकांना न्याय व वन पट्टे धारकांना सुविधा मिळावी त्यांचे सर्व कागदपत्र तपासुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी डॉ कांतीलाल टाटीया म्हणाले की आपल्या आदिवासी बांधवांना वन जमीन अतिक्रमण धारकांना न्याय वन पट्टे धारकांना सुविधा मिळावी यासाठी आम्ही १९८० पासुन लढा देत आहोत.यासाठी आमच्यावर गुन्हे पण दाखल झाले होते मात्र आमचा संघर्ष अजुन पर्यत सुरु आहे.त्यावेळी २९ हजार लोकाचे अतिक्रमण वनविभागाने काढले होते.नवापूर तालुक्यात आता पर्यत १ हजार ८०० लोकांना वन पट्टे मिळाले आहेत.भरत गावीत यांचे चांगले नेतृत्व मिळाले याचे तुम्ही सोने करा.तसेच वनपट्टे मध्ये सातबारा खातेउतारा महसुली खाते दप्तरी नोंद करुन त्यांचे तलाठी मार्फत रुपांतरीत करुन घ्यावे या नंतर भरत गावीत म्हणाले की शासनाचा व्यक्ती लाभाच्या योजना लाभ घेण्यासाठी वनपट्टे अतिक्रम धारकांना जे प्रमाणपत्र जिल्हास्तरीय समिती यांनी दिले आहे.अशा वनपट्टे धारकांना सातबारा खातेउताराची नोंद महसुल खात्याव्दारे करुन देण्याचे आश्वासन दिले.तसेच वनपट्टे धारकांना पिक कर्ज बँक उपब्लध करुन देत नसते त्यामुळे वनपट्टे धारकांना शेती करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात.तसेच वनपट्टे धारक शेतकर्यांचा विहीरी,बोरवेल,इत्यादी शेतीपंपाना तातडीने विज कनेक्शन देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करु.तसेच जे वनदावे जिल्हास्तरीय समितीने फेटाळुन लावले आहेत असे वनदावे आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांचा कडेस अपिल दाखल करुन अपात्र वनदावे पात्र करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करु असे सांगितले या कार्यक्रमाची प्रस्तावना एजाज शेख यांनी केले.तर सुत्रसंचलन विसरवाडी शहर उपाध्यक्ष तनुज अग्रवाल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णु महाराज,रामु गावीत,बिलकीया गावीत,गिरीष गावीत,होण्या गावीत यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांचा नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

Next Post

नंदूरबार बाजार समितीत गव्हाला मिळाला 5 हजार 451 रुपयांचा भाव

Next Post
नंदूरबार बाजार समितीत गव्हाला मिळाला  5 हजार 451 रुपयांचा भाव

नंदूरबार बाजार समितीत गव्हाला मिळाला 5 हजार 451 रुपयांचा भाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add