Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यात अवकाशातून दिसलेल्या ‘त्या’ चार वस्तूंबाबत ही एक अवकाशीय घटना : खगोल अभ्यासकांचे मत

team by team
April 2, 2022
in राज्य
0
नंदूरबार जिल्ह्यात अवकाशातून दिसलेल्या ‘त्या’ चार वस्तूंबाबत ही एक अवकाशीय घटना : खगोल अभ्यासकांचे मत

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहर तसेच जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, नवापूर, शहादा, तळोदा तालुक्यात शनिवारी रात्री आकाशात एक वेगळाच प्रकाश पहिला. दिवाळीच्या शोभेच्या फटाक्यांप्रमाणे आकाशातून ४ चमकदार वस्तू बराच काळ आकाशातून खालच्या दिशेने जाताना दिसल्या. ज्या-ज्या नागरिकांनी हे दृश्य पाहिले ते फोन करून एकमेकांना विचारणा करीत आहेत. अद्याप ‘त्या’ वस्तू काय होत्या याचे गूढ मात्र कायम आहे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नेमका काय प्रकार आहे याबाबत चर्चा आहे. काही ठिकाणी तुटता तारा असल्याची चर्चा आहे. जवळपास 7.30 ते साडेआठ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यात रॉकेट सारखे उजेड दिसल्याने चर्चांना उधाण आले.
हा प्रकार नेमका काय प्रकार आहे याबाबत अद्याप प्रशासनाकडून कुठलीही स्पष्टता नाही.
मात्र भौगोलिक अभ्यासकांच्या मते उल्कापात उल्कावर्षाव असल्याचे माहिती सांगण्यात आली.
जिल्हाभरातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. प्रत्येकाने आपापल्यापरिने तर्क-वितर्क लावले. सर्वत्र उल्का वर्षाव झाल्याची चर्चा होती. मात्र नेमका नैसर्गिक चमत्कार काय होता? याबाबत प्रत्येकाकडून वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यात येत होते. या घटनेमुळे अनेकांमध्ये काहीशी भीती देखील निर्माण झाली होती. तर खगोल अभ्यासकांकडून मात्र ही एक अवकाशीय घटना असून याचा आनंद घ्या, असे सांगण्यात आले.याबाबत अनेक भौगोलिक अभ्यासकांशी चर्चा केली असता वेगवेगळी अंदाज व्यक्त करण्यात आला.दरम्यान अशी घटना राज्यात पाहायला मिळाली.

बातमी शेअर करा
Previous Post

तिनसमाळ येथे मूलभूत समस्या सोडवाव्यात यासाठी गावकरी बसले आमरण उपोषणास

Next Post

अवकाशातून दिसलेल्या त्या वस्तू इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे: प्रशासनाची माहिती

Next Post
नंदूरबार जिल्ह्यात अवकाशातून दिसलेल्या ‘त्या’ चार वस्तूंबाबत ही एक अवकाशीय घटना : खगोल अभ्यासकांचे मत

अवकाशातून दिसलेल्या त्या वस्तू इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे: प्रशासनाची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add