Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तिनसमाळ येथे मूलभूत समस्या सोडवाव्यात यासाठी गावकरी बसले आमरण उपोषणास

team by team
April 2, 2022
in राजकीय
0
तिनसमाळ येथे मूलभूत समस्या सोडवाव्यात यासाठी गावकरी बसले आमरण उपोषणास

धडगाव l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयाच्या सातपुडा पर्वताच्या दुसऱ्या रांगेत आणि अतिदुर्गम भागात वसलेले धडगाव तालुक्यातील तिनसमाळ गाव. गावात कोणतीही मूलभूत सुविधा नाही, पिण्याचा पाण्याची सोय नाही, रस्ता कच्चा आणि कागदावर पूर्ण अश्या करणांमुळे दि. 2 एप्रिल रोजी तिनसमाळ ग्रामस्थ व शेलदा ग्रामस्थ मिळून तिनसमाळ येथे आमरण उपोषणास बसले आहे. जो पर्यंत शासन समस्या सोडवत नाही तोपर्यंत आमरण उपोषण केले जाईल असा इशारा स्थानिक ग्रामस्थ तानाजी पावरा यांनी निवेदनात म्हटले आहे.
तिनसमाळ रस्त्याच्या भ्रष्टाचारामुळे रस्ता आजही पूर्ण झाला नाही व निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाला फसविले असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तरी कृषी, फॉरेस्ट, तलाठी, ग्रामसेवक, ,तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी जो पर्यंत येऊन समस्या सोडवत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यात कोणतीही जीवितहानी झाल्यास सर्वस्व शासन जबाबदार राहील. असा इशारा देत उपोषणास बसले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा डोंगरगाव रस्त्यावर आग लागलेल्या ट्रकचा थरार, सहा लाखांचे नुकसान

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात अवकाशातून दिसलेल्या ‘त्या’ चार वस्तूंबाबत ही एक अवकाशीय घटना : खगोल अभ्यासकांचे मत

Next Post
नंदूरबार जिल्ह्यात अवकाशातून दिसलेल्या ‘त्या’ चार वस्तूंबाबत ही एक अवकाशीय घटना : खगोल अभ्यासकांचे मत

नंदूरबार जिल्ह्यात अवकाशातून दिसलेल्या 'त्या' चार वस्तूंबाबत ही एक अवकाशीय घटना : खगोल अभ्यासकांचे मत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add