Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हरविलेल्या ७९ महिला व ९ बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना आले यश

team by team
April 1, 2022
in क्राईम
0
होळीच्या दांडयाचा शेंडा कापल्याप्रकरणी पती पत्नीस मारहाण

नंदूरबार l प्रतिनिधी

सन -२०२२ मधील हरविलेल्या ७९ महिला व ९ बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सन -२०२२ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकुण १२३ महिला व पुरुष बेपत्ता झा लेले होते.त्याबाबत संबंधीत पोलीस ठाण्याला मिसिंग या शिर्षकाखाली नोंद घेण्यात आलेली होती . पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील मिसिंग व बेपत्ता बालकांचा आढावा घेतला असता नंदुरबार जिल्ह्यातील मिसिंग केसेसमध्ये महिला व बालक मिळून येण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते . म्हणून पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी मिसिंग केसेसमधील महिला व बालककांना शोधून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय , नंदुरबार येथे मिसिंग डेस्क स्थापन करण्यात आला आहे .. १ जानेवारी २०२२ पासून मिसिंग डेस्कमुळे बेपत्ता बालके , महिलापैकी २५ मिसिंग महिला व ३ बालके यांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले आहे . मिसिंग डेस्कमुळे नंदुरबार शहर येथील ३ , उपनगर १ , विसरवाडी २ , नवापुर ३ , शहादा ६ , सारंगखेडा ६ , अक्कलकुवा २ , तळोदा २ अशा एकूण २५ मिसिंग व्यक्तींचा शोध स्थापन करण्यात आलेल्या मिसिंग डेस्ककडून घेण्यात आला . तसेच १ जानेवारी २०२२ मध्ये पोलीस ठाणे स्तरावर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ५४ महिला व ६ बालक असे १ जानेवारी २०२२ पासून एकुण ७९ मिसिंग महिला व ९ बेपत्ता बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले आहे . पोलीस महासंचालक , महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील आदेशान्वये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आला आहे . नंदुरबार जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील मिसिंग डेस्कचे अंमलदार सहा . पोलीस उप निरीक्षक शभगवान धात्रक यांचे मार्फत पोलीस ठाण्यात संपर्क करुन पोलीस ठाणे स्तरावर दाखल बेपत्ता बालके व महिला यांचे नातेवाईक तसेच प्रभारी अधिकारी व बेपत्ता प्रकरणातील तपासी अधिकारी यांना दररोज संपर्क करुन बेपत्ता इसमाबाबत माहिती घेवून ते मिळुन येण्याकरीता प्रयत्न केले जातात . गुन्हे तपासा बरोबरच बेपत्ता बालके व महिला यांचा शोध घेण्याकरीता सचोटीने प्रयत्न करण्याबाबत पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांनी आवाहन केले आहे . नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेपत्ता बालके व महिला मिळुन येण्यास नंदुरबार पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे . पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यता कक्षाचे प्रभारी अधिकारी सहा . पोलीस निरीक्षक नयना देवरे , सहा . पो उपनिरीक्षक भगवान धात्रक हे काम करीत आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नंदुरबार शहरातील आदिवासी युवती शिफा पाडवी करणार रॅम्प वॉक

Next Post

अन्न पदार्थामध्ये भेसळ रोखण्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
नंदूरबार जिल्हयात कोरोना निर्बंधात 50 टक्के मुभा, जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केली नवीन नियमावली

अन्न पदार्थामध्ये भेसळ रोखण्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add