Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नंदुरबार शहरातील आदिवासी युवती शिफा पाडवी करणार रॅम्प वॉक

team by team
April 1, 2022
in राष्ट्रीय
0
मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नंदुरबार शहरातील आदिवासी युवती शिफा पाडवी करणार रॅम्प वॉक

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील युवती शिफा पाडवी हि मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिस पेटीट ग्लोबलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असून दुर्गम जिल्ह्यातील युवती आहे. या स्पर्धेत ती एकमेव भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.


इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर शहरातील शिफा पाडवी या मिशन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहावीत असलेल्या आदिवासी विद्यार्थिनीने लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करणार आहे, जेव्हा ती मलेशियामधील कोचीन शहरात २ मे रोजी २०२२ होणाऱ्या मिस पेटीट ग्लोबलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल ज्यामध्ये 18 हून अधिक देश सहभागी होत आहेत.
नुकतेच पुणे येथे दोन ऑडिशन फेऱ्या पार केल्यानंतर आणि 23 उमेदवारांशी स्पर्धा केल्यानंतर शिफा पाडवी ची स्पर्धेसाठी निवड झाली . तिला या क्षेत्रात तिचे गुरू कासिम सय्यद यांनी मार्गदर्शन केले.मिस पेटीट ग्लोबलचे नॅशनल डायरेक्टर गौरव सिंग आणि प्रियांका मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिस शिफा जागतिक फायनलसाठी स्वत:ला तयार करणार आहे. मिस पेटीट ग्लोबलमध्ये प्रतिनिधी असण्यासोबतच, शिफा आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धा मिस ग्लॅमर लूक इंडियामध्येही भाग घेणार आहे. शिफा यापूर्वी मिस महाराष्ट्र तसेच मिस युनिव्हर्स या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळविले आहे. यासाठी आई दीपमाला पाडवी ,वडील गौरव पाडवी यांचे मार्गदर्शन लाभले आहे एस.ए. एम.संस्थेने तसेच पुनम पाडवी ,प्रगती पाटील ,मनोज तांबोळी यांनी सहकार्य केले.

अनेक मान्यवरांनी केला सत्कार

शिफा पाडवी हिच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झालेल्या निवडीबद्दल तिच्या सत्कार खा डॉ हिना गावित, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे , मिशन इंग्लिश मीडियम स्कूल मार्फत मुख्याध्यापिका सुनिता अहिरे यांनी सत्कार केला.

माझे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे माझे स्वप्न होते ते लवकरच पूर्ण होणार आहे त्यासाठी माझ्या गुरूंचे मार्गदर्शन लाभत आहे. यात मी नक्की यशस्वी होईल.
शिफा पाडवी, नंदुरबार.

बातमी शेअर करा
Previous Post

डोंगरगाव शिवारात एका झाडावर दोन तरुणांचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Next Post

हरविलेल्या ७९ महिला व ९ बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना आले यश

Next Post
होळीच्या दांडयाचा शेंडा कापल्याप्रकरणी पती पत्नीस मारहाण

हरविलेल्या ७९ महिला व ९ बालकांना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना आले यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add